Deprecated: mysql_connect(): The mysql extension is deprecated and will be removed in the future: use mysqli or PDO instead in /home/shivdurg/public_html/admin/inc/ex_globle.php on line 60
Shivdurga

History

महाराष्ट्र म्हणजे नैसर्गिक विविधतेने नटलेला प्रदेश. महाराष्ट्राची खरी ओळख असणारा राखट सह्याद्री!! आकाशात झेपावणारे उत्तुंग कडे आणि किर्र जगलांने व्यापलेला खोलचखोल दरय़ा. ह्याच वनांचा आधार घेत कित्येक हजारवर्षे प्राणीमात्रांचा अधिवास बनला आहे. ह्याच कड्यांचा दरय़ातुन उगम पावणारय़ा कॄष्णा, गोदावरी अश्या पवित्र नद्द्यांचा पाण्यावरच महाराष्ट्रधर्म वाढीला लागला. चालुक्य, सातवाहन, शिलाहार, यादव अशा अनेक राजवटींनी महाराष्ट्राची किर्ती सातासमुद्रापार नेली. महाराष्ट्राची संस्कॄती जतन आणि संरक्षणा करण्यासाठी त्या त्या काळातील राजवटींनी ह्या सह्याद्रीच्या माथ्य़ावर किल्ले उभारणी केली. आपापल्या गरजेनुसार गिरिदुर्ग, वनदुर्ग, भुईकोट आणि जलदुर्ग अश्या किल्लांची उभारणी झाली. यादुर्गरत्नांनीच महाराष्ट्राच्या प्रदेशाची वर्षानुवर्षे रक्षण केले. नुसत्या स्थानिक राज्यकर्त्यानी नव्हेतर परदेशी आक्रमकांनी सुध्दा ह्या प्रदेशात किल्ले उभारले. किल्ल्यांचे जे प्रमुख चार पडतात त्यातील सर्व प्रकारातील किल्ल्याचे प्रकार महाराष्ट्रात आढळतात.

महाराष्ट्र म्हणजे नैसर्गिक विविधतेने नटलेला प्रदेश. महाराष्ट्राची खरी ओळख असणारा राखट सह्याद्री!! आकाशात झेपावणारे उत्तुंग कडे आणि किर्र जगलांने व्यापलेला खोलचखोल दरय़ा. ह्याच वनांचा आधार घेत कित्येक हजारवर्षे प्राणीमात्रांचा अधिवास बनला आहे. ह्याच कड्यांचा दरय़ातुन उगम पावणारय़ा कॄष्णा, गोदावरी अश्या पवित्र नद्द्यांचा पाण्यावरच महाराष्ट्रधर्म वाढीला लागला. चालुक्य, सातवाहन, शिलाहार, यादव अशा अनेक राजवटींनी महाराष्ट्राची किर्ती सातासमुद्रापार नेली. महाराष्ट्राची संस्कॄती जतन आणि संरक्षणा करण्यासाठी त्या त्या काळातील राजवटींनी ह्या सह्याद्रीच्या माथ्य़ावर किल्ले उभारणी केली. आपापल्या गरजेनुसार गिरिदुर्ग, वनदुर्ग, भुईकोट आणि जलदुर्ग अश्या किल्लांची उभारणी झाली. यादुर्गरत्नांनीच महाराष्ट्राच्या प्रदेशाची वर्षानुवर्षे रक्षण केले. नुसत्या स्थानिक राज्यकर्त्यानी नव्हेतर परदेशी आक्रमकांनी सुध्दा ह्या प्रदेशात किल्ले उभारले. किल्ल्यांचे जे प्रमुख चार पडतात त्यातील सर्व प्रकारातील किल्ल्याचे प्रकार महाराष्ट्रात आढळतात.Vision

महाराष्ट्र म्हणजे नैसर्गिक विविधतेने नटलेला प्रदेश. महाराष्ट्राची खरी ओळख असणारा राखट सह्याद्री!! आकाशात झेपावणारे उत्तुंग कडे आणि किर्र जगलांने व्यापलेला खोलचखोल दरय़ा. ह्याच वनांचा आधार घेत कित्येक हजारवर्षे प्राणीमात्रांचा अधिवास बनला आहे. ह्याच कड्यांचा दरय़ातुन उगम पावणारय़ा कॄष्णा, गोदावरी अश्या पवित्र नद्द्यांचा पाण्यावरच महाराष्ट्रधर्म वाढीला लागला. चालुक्य, सातवाहन, शिलाहार, यादव अशा अनेक राजवटींनी महाराष्ट्राची किर्ती सातासमुद्रापार नेली. महाराष्ट्राची संस्कॄती जतन आणि संरक्षणा करण्यासाठी त्या त्या काळातील राजवटींनी ह्या सह्याद्रीच्या माथ्य़ावर किल्ले उभारणी केली. आपापल्या गरजेनुसार गिरिदुर्ग, वनदुर्ग, भुईकोट आणि जलदुर्ग अश्या किल्लांची उभारणी झाली. यादुर्गरत्नांनीच महाराष्ट्राच्या प्रदेशाची वर्षानुवर्षे रक्षण केले. नुसत्या स्थानिक राज्यकर्त्यानी नव्हेतर परदेशी आक्रमकांनी सुध्दा ह्या प्रदेशात किल्ले उभारले. किल्ल्यांचे जे प्रमुख चार पडतात त्यातील सर्व प्रकारातील किल्ल्याचे प्रकार महाराष्ट्रात आढळतात.
Mission

नमस्कार.Testimonials

श्री शिवदुर्ग संवर्धन संस्थेच्यावतीने करण्यात येणारे काम अतिशय स्तुत्य असून ह्यापुढील कामाला शुभेच्छा!!

By अरविंद तेलकर. पुणे.

Event Calendar

June 2019
SunMonTueWedThuFriSat
      
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
      
Date Activity Details

News

दुर्ग रोहीडा

संस्थेतर्फे रोहीडा किल्यावर असलेल्या सदरच्या पुर्नउभारणीचे काम सध्या चालू आहे.

Fort Run Rohida and For Rohida Utstav 2017

1) Rohida Utsav 2017 to be held on the Fort Rohida for two days 28th & 29 th January 2017 2) FORT Run Rohida 2017 Event on 29th January 2017

*THE FORT RUN – Rohida (Evening Half Marathon)*

Overview: Our Aim is to spread awareness about Fort Conservation & Restoration amongst the society & raise funds for the same. The scenic landscape of Fort Rohida adds the value to experience for the Runners, along with the Fort Climb to reach the Finish line. https://adventures365.in/rohida-fort-run-half-marathon.html