Deprecated: mysql_connect(): The mysql extension is deprecated and will be removed in the future: use mysqli or PDO instead in /home/shivdurg/public_html/admin/inc/ex_globle.php on line 60
Shivdurga

Conservation

श्री शिवदुर्ग संवर्धन संस्थेचा संवर्धन आराखडा अस


१)      ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन = ह्यामध्ये संस्थेने फक्त किल्ला संवर्धन हा एकच हेतू ठेवला नसुन, दुर्लक्षित सर्व ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धना करीता संस्था प्रयत्नशील रहाणार आहे. ह्यामध्ये गुंफा, लेणी, देऊळ देवराई अश्या वास्तूंचे संवर्धनामध्ये संस्था प्रयत्न करणार आहे.
२)      कचरा व्य्वस्थापन आणि निर्मुलन = अश्या वास्तूंना भेटी देताना आपल्याला कचरय़ाची समस्या सर्व प्रथम दिसुन येते. शहरी भागात कचरा व्यवस्थापन आणि त्याच्या निर्मुलनाकरीता एक स्वतंत्र यंत्रणा कार्य करीत असते. अशी यंत्रणा उभी करणे शक्य नसले तरी अश्या वास्तूवर कचरा होऊ नये ह्या उद्देशाने जनजागृती करणे. तसेच प्लास्टीक बाटल्या आणि पिशव्यांचा कचरा आठव्ड्यातुन एकदा उचलण्यासाठी एक व्यवस्था उभारणे ह्याकरीता संस्था प्रयत्नशील असणार आहे.
३)      सुरक्षीत मार्ग करणे = मुख्यत: किल्ल्यांवर जाणारे मार्ग अतिशय दुर्गम आणि असुरक्षीत असतात. ह्या वाटा पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी म्हणुन संरक्षक कठडे आणि मार्ग निश्चित करण्याकडे संस्थेचे प्रयत्न राहिले आहेत.
४)        पिण्याचे स्त्रोत स्वच्छ ठेवणे = अश्या वास्तू भेट देणारय़ा लोकांसाठी पिण्य़ाच्या पाण्य़ाचे स्त्रोत वेळोवेळी स्वच्छ करणे हे एक प्रमुख उद्दिष्टापैकी एक उद्दिष्ट आहे. दुर्गम आणि निर्मनुष्य अश्या किल्ल्य़ाना भेटी देणारय़ा लोकांसाठी किल्ल्यावर असलेल्या पाण्याचे स्त्रोत स्वच्छ ठेवण्य़ासाठी संस्था प्रयत्न करीत असते.
५)      पर्यावरण पोषक आणि वृक्षसंपदेचे संवर्धन = सध्या मानवी जोवनातील नित्यनविन गोष्टीमुळे पर्यांवरणावर विपरीत परीणाम होत आहेत. त्यासाठी किल्ला हा एक केंद्रबिदू मानुन त्या परिसरातील जंगल आणि वृक्षसंपदेचे जतन करण्य़ासाठी संस्था वृक्षारोपण करीत आहे. त्यापरिसराचा अभ्यास करुन कधी ह्या क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या लोकांची मदत घेऊन संस्था आपले संवर्धन कार्य करीत आहे.
६)      माहिती फलक= ऐतिहासिक वास्तूना भेटी देणारे तसेच किल्ल्याना भेटी देणारे लोक त्या वास्तूचा भौगोलिक आणि ऐतिहासिक पार्श्वभुमीचा अभ्यास करुनच भेट देतात असे नाही. त्यामुळे अश्या वास्तूंवर माहिती फलक लावणे असा उद्देश ठेवुन संस्था माहिती फलक लावते. ह्या फलकांवर जवळेचे हॉस्पिटल, पोलिस ठाणे, स्थानिक ग्रामपंचायत अश्या माहिती सुद्धा फलकावर लावते. जेणेकरुन आपतकालीन परिस्थितीत पर्यटकांना मदतीचा हात मिळू शकेल ह्याउद्देश त्यामागे आहे.
Testimonials

श्री शिवदुर्ग संवर्धन संस्थेच्यावतीने करण्यात येणारे काम अतिशय स्तुत्य असून ह्यापुढील कामाला शुभेच्छा!!

By अरविंद तेलकर. पुणे.

Event Calendar

March 2019
SunMonTueWedThuFriSat
     
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31
      
Date Activity Details

News

दुर्ग रोहीडा

संस्थेतर्फे रोहीडा किल्यावर असलेल्या सदरच्या पुर्नउभारणीचे काम सध्या चालू आहे.

Fort Run Rohida and For Rohida Utstav 2017

1) Rohida Utsav 2017 to be held on the Fort Rohida for two days 28th & 29 th January 2017 2) FORT Run Rohida 2017 Event on 29th January 2017

*THE FORT RUN – Rohida (Evening Half Marathon)*

Overview: Our Aim is to spread awareness about Fort Conservation & Restoration amongst the society & raise funds for the same. The scenic landscape of Fort Rohida adds the value to experience for the Runners, along with the Fort Climb to reach the Finish line. https://adventures365.in/rohida-fort-run-half-marathon.html