Warning: mysql_connect(): Headers and client library minor version mismatch. Headers:50542 Library:50637 in /home/shivdurg/public_html/admin/inc/ex_globle.php on line 60
Shivdurga

About Us

तो काळ होता २००७-२००८ वर्षाचा. तो पर्यंत सर्व संस्थापक सदस्य विखुरलेल्या अवस्थेमध्ये काम करणारे रोहिडा किल्ल्यावर संघटनात्मकरित्या काम करू लागले. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये रोहीडा किल्ल्यावरील पिण्याच्या पाण्याचे टाके स्वच्छ करण्यात आले. तसेच ह्याच वर्षात रोहीडा किल्ल्यांवर जुन्या ढाटणीचा दरवाजा संस्थेच्या प्रयत्नातुन लावण्य़ात आला.  इंग्रजांनी एक उद्देश बाळगुन जी सर्व किल्ल्यांची ही वास्तू उजाड केली ती स्वातंत्र्यानंतर उजळुन निघावी हा उद्देश संस्थेचा होता. ह्य़ासर्व कामांमुळे सर्वांचे विचार आणि प्रयत्न एकत्र आले आणि संस्थेची नोंदणी शासन दरबारी करण्य़ाचे ठरले. २००९ च्या काळ सदस्यांचा आत्मचितनाचा ठरला, संस्थेची उद्दिष्टे आणि कामाची पद्धत कशी असावी ह्य़ावर चर्चाकरून एक आराखडा तयार करून घेण्यात आला. काय, कोणते, कसे, का अश्या ’क’च्या प्रश्णाची उत्तरे आपल्या मनात शोधित होती आणि त्यावर चर्चा करून पक्की करत होती. कोणती कामे आपणं करावयची आणि कोणती कामे आपल्या कक्षेबाहेरची ह्यामध्ये एकमत झाल्यावरचं संस्थेच्या नाव नोंदणीची तयारी सुरु झाली. सदर कामे ही एका विशिष्ठ प्रदेशात आणि दुर्गम ठिकाणी असल्याने संस्थेच्या प्रत्येक निर्णयांमध्ये एकवाक्यता असणे गरजेचे होते. त्यामुळे संस्थेची नाव नोंदणी ही सर्वात शेवटी करण्य़ात आली. डिसेंबर २००९ रोजी आपली प्रमुख उद्दिष्टे, हेतू आणि कामाचा आराखडा घेऊन संस्था नोंदणी पुर्ण झाली. ’श्री शिवदुर्ग संवर्धन’ हे नाव धारण केले. “ ऐतिहासिक वास्तूंच्य़ा संवर्धनासाठी प्रयत्नशील ” असे ब्रीद घेऊन संस्था ही महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार दरबारी नोंदवण्य़ात आली.

 

श्री शिवदुर्ग संवर्धन – सल्लागार मंडळ

श्री. प्रसाद कुलकर्णी

जनसंपर्क आणि समन्वंयक

मो. - ९८१९७६०८००

श्री. सचिन जोशी

पुरातत्व सल्लागार

मो. - ९८२२१०९३६२

श्री. पांडुरंग बलकवडे.

इतिहास मार्गदर्शक

 

श्री. डॉ. सदाशिवराव शिवदे

इतिहास मार्गदर्शक

 

सौ. सायली पलांडे – दातार

पर्यावरण आणि स्थापत्य

 

 

 श्री शिवदुर्ग संवर्धन – संस्थेचे कार्यकारी मंडळ

श्री. पंडित अतिवाडकर.

अध्यक्ष

मो. - ९८२२६७०५५८

श्री. राजेश नेलगे

उपाध्यक्ष

मो. - ९४२२३०५२७९

श्री. विनायक रेणके. 

सचिव

मो. - ९५४५५२१३२३ 

श्री. दर्शन वाघ.

खजिनदार

मो. ९८२२३१०७१३

श्री. मकरंद काळे

संपर्क प्रमुख

मो. ९८२२०३५३४६

           

 

 




Testimonials

श्री शिवदुर्ग संवर्धन संस्थेच्यावतीने करण्यात येणारे काम अतिशय स्तुत्य असून ह्यापुढील कामाला शुभेच्छा!!

By अरविंद तेलकर. पुणे.

Event Calendar

September 2017
SunMonTueWedThuFriSat
     
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
       
Date Activity Details

News

दुर्ग रोहीडा

संस्थेतर्फे रोहीडा किल्यावर असलेल्या सदरच्या पुर्नउभारणीचे काम सध्या चालू आहे.

Fort Run Rohida and For Rohida Utstav 2017

1) Rohida Utsav 2017 to be held on the Fort Rohida for two days 28th & 29 th January 2017 2) FORT Run Rohida 2017 Event on 29th January 2017

*THE FORT RUN – Rohida (Evening Half Marathon)*

Overview: Our Aim is to spread awareness about Fort Conservation & Restoration amongst the society & raise funds for the same. The scenic landscape of Fort Rohida adds the value to experience for the Runners, along with the Fort Climb to reach the Finish line. https://adventures365.in/rohida-fort-run-half-marathon.html