Events for January 2025

Latest Past Events

श्री धर्मवीरगड दिपोत्सव

Ks & Qs Park 85 Vincent Square, Westminster, London

प्रत्येक वर्षी आपण धर्मवीरगड ला दीपोत्सव साजरा करतो. यात लोकांकडून योगदान म्हणून पणत्या घेतल्या जातात. ज्यांना पणत्या देणे शक्य नाही ते पणत्यांच्या किंमती इतके आर्थिक योगदान देतात. पुण्याहून संस्थेचे कार्यकर्ते आणि इतर इच्छुक दुर्ग सेवक मिळून पणत्या धर्मवीरगड ला पोचवतात.
गेल्या वर्षी तब्बल तीन हजार पणत्या गडावर एकाच वेळी लावल्याने गड अक्षरशः उजळून निघाला होता. संस्थेचे श्री मुकेश पवार आणि त्यांचे मित्र यात पुढाकार घेऊन प्रत्येक वर्षी हा अद्वितीय उपक्रम पार पाडतात

$150