यात प्रामुख्याने गवत काढण्याचे काम झाले. मोहिमेत थरमॅक्स शिरवळ टीम, शिवदुर्ग संवर्धन संस्थेचे गडपाल शंकर धावले, विकास फाटक, अजय महांगरे आणि इतर काही दुर्गसेवक सहभागी झाले होते

Leave a comment