All Posts

रोजीची रोहिडा मोहीम

यात प्रामुख्याने गवत काढण्याचे काम झाले. मोहिमेत थरमॅक्स शिरवळ टीम, शिवदुर्ग संवर्धन संस्थेचे गडपाल शंकर धावले, विकास फाटक, अजय महांगरे आणि इतर काही दुर्गसेवक सहभागी झाले होते

Read more

तिकोना गड

१) पावसाचे पाणी वळवण्यासाठी पार्किंग पासुन देवडी पर्यत पाट काढण्यात आले २) रोपवे सर्व्हिसिंग करण्यात आले

Read more